लेखकाच्या परवानगीशिवाय कोणताही लेख/ भाग प्रकाशित करू नये. सर्व हक्क राखीव @ अर्थ मराठी.कॉम

डेविल आता अग्निपुत्र स्वरुपात

डेविल ही कादंबरी आता अग्निपुत्र या शीर्षकाने मराठीतून आपल्यासमोर येत आहे.


अग्निपुत्र ही मराठीतील एक साय-फाय कादंबरी आहे. हा प्रकार इंग्रजी पुस्तकांच्या तुलनेत मराठीमध्ये खूपच कमी आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून सध्या ही कादंबरी वेगवेगळ्या भागांमध्ये दर शनिवारी ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार आहे. कादंबरीचे सर्व भाग ब्लॉगवर पूर्ण झाल्यावर ही कादंबरी ई-बुक स्वरुपात PDF Format मध्ये उपलब्ध केली जाणार आहे.

ही कादंबरी दैव्य शक्ती असलेल्या एका दानवावर आधारित आहे, जो पुरातनकाळातून आधुनिक काळात आल्यावर मनुष्याने निर्माण केलेल्या अनेक घातक गोष्टींनी अंतर्मुख होतो आणि गोष्ट नव्या वळणावर जाते.

1 comment: